Raggedy Ann and the Strange Dolls and Two Stories (Marathi Edition)
Falha ao colocar no Carrinho.
Falha ao adicionar à Lista de Desejos.
Falha ao remover da Lista de Desejos
Falha ao adicionar à Biblioteca
Falha ao seguir podcast
Falha ao parar de seguir podcast
Assine e ganhe 30% de desconto neste título
R$ 19,90 /mês
Compre agora por R$ 10,99
Nenhum método de pagamento padrão foi selecionado.
Pedimos desculpas. Não podemos vender este produto com o método de pagamento selecionado
-
Narrado por:
-
Namrata Moghe
Sobre este áudio
रँगेडी ॲन हे पात्र अमेरिकेचे लेखक श्री जॉनी ग्रुएल यांच्या लेखणीतून साकार झाले आहे. रँगेडी ॲन ही कापडी बाहुली लाल केस आणि त्रिकोणी नाक या वैशिष्ट्यांमुळे ही बहुली तत्कालिन काळात प्रसिद्ध होती. या बाहुलीचे पेटंट जॉनी ग्रुएल यांच्या नावाने आहे. हे पात्र १९१५ मध्ये तयार केले गेले आणि १९१८ ला रँगेडी ॲन या पुस्तकाद्यारे प्रसिद्ध झाले. या संकल्पनेला तत्कालीन काळात प्रचंड यश मिळाले. या सदर प्रस्तुत पुस्तकात रँगेडी ॲन कथा मालिकेतील कथांचा कथा अनुवाद आहे. या पुस्तकात 'रँगेडी ॲन आणि नवीन बाहुल्या आणि दोन कथा' आहेत . रँगेडी ॲन कथा मालिकेतील पहिले पुस्तक वाचकांना आवडेल ही आस आहे.
Please note: This audiobook is in Marathi.
©1918 Johnny Gruelle (P)2020 Devesh Enterprises and Services